Additional Information
Weight | .21 kg |
---|---|
Dimensions | 13.4 x .7 x 18.7 cm |
₹349.00
बीजापासून ब्रह्मांडापर्यंत… जिवाणुपासून जनावरापर्यंत, स्वत:पासून अस्तित्वपर्यंत – सर्व काही सायकोलॉजी आहे!
व्यवसायापासून यशापर्यंत, नात्यांपासून आनंदांपर्यंत आणि समस्यांपासून समाधानापर्यंत – सर्व काही सायकोलॉजी आहे!
निश्चितच जर या जगामध्ये सायकोलॉजीशिवाय दुसरं काहीच नाहीये, तर अशा परिस्थितीत मनुष्याचे मन आणि निसर्गाच्या कार्यप्रणालीला समजून घेण्यासाठी सायकोलॉजीचं कमीत कमी फंडामेंटल ज्ञान तर असायलाच हवं. या ज्ञानाच्या मदतीनं तुम्ही निसर्गासह अन्य मनुष्य आणि कुठल्याही परिस्थितीशी डील करण्यासाठी सदैव सज्ज असू शकाल. त्याचसोबत सायकोलॉजीचं ज्ञान तुम्हाला जिवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, जसं की – नाती, आरोग्य, करिअर, अर्निंग्स, फायनान्स वैगरेंमध्ये यशस्वी होण्यासाठीही मदतीचंच ठरेल.
पण अतिशय दुःखाची बाब ही आहे की, दुनियेत सायकोलॉजिकल ज्ञानाचा अभाव असल्यामुळे तुम्हाला स्वतःचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येत नाहीये.
पण आता चिंता करण्याचं काहीही कारण… नाहीच!
कारण आता मास्टर ऑफ सायकोलॉजी आणि बेस्टसेलिंग लेखक, दीप त्रिवेदी यांनी तुम्हाला त्यांचं नवीन पुस्तक ‘सर्व काही सायकोलॉजी आहे’ यामधून सायकोलॉजीची फंडामेंटल्स अतिशय सरळ भाषेतून समजावून दिलेली आहेत, जी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व वयोगटांतील लोकांना निम्नलिखित गोष्टी शिकवतील :
तर सायकोलॉजिकल पॉवर जागवा आणि करा दुनियेवर राज्य!
‘सर्व काही सायकोलॉजी आहे’ हे सुप्रसिद्ध वक्ते आणि ‘मी मन आहे’, ‘मैं कृष्ण हूँ’ (कृष्णांची संपूर्ण आत्मकथा), ‘101 सुरस गोष्टी’, ‘3 सोप्या स्टेप्समध्ये जीवन जिंका’ त्याचप्रमाणे ‘तुम्ही आणि तुमचा आत्मा’ अशा अनेक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी यांचं नवीन पुस्तक आहे.
हे पुस्तक मराठीसह इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीमध्ये पुस्तकांची सगळी प्रमुख स्टोर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवरही उपलब्ध आहे.
Weight | .21 kg |
---|---|
Dimensions | 13.4 x .7 x 18.7 cm |