BOX _cover

Mi Gita Aahe – Limited Edition Gift Box

599.00

SKU: Mi Gita Aahe - Limited Edition Gift Box

Product Description

मी गीता आहे आता उपलब्ध आहे एका लिमिटेड एडिशन गिफ्ट बॉक्समध्ये. या गिफ्ट बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल कृष्णांचे काही निवडक श्रेष्ठ कोटेशन्स, भगवद्गीतेच्या संपूर्ण 18 अध्यायांचे लाईफटाइम फ्री ऑडिओ ऍक्सेस आणि दीप त्रिवेदी यांचं बेस्टसेलिंग पुस्तक मी गीता आहे.

तर आजच आपल्या आप्तस्वकीयांना भेट द्या ‘मी गीता आहे’चं हे लिमिटेड एडिशन गिफ्ट बॉक्स.

भगवद्गीतेच्या सायकोलॉजीवर एक अभूतपूर्व व्याख्या संपूर्ण 700 श्लोकांच्या सारासहीत

मी गीता आहे, भगवद्गीतेची पहिली अशी व्याख्या आहे जी समस्त 700 श्लोकांचे ना केवळ ‘स्पिरिच्युअल’ तर संपूर्ण ‘सायकोलॉजिकल’ सार समजावते. यातून आपण गीतेचं सार एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून कृष्ण व अर्जुन यांच्याकडून ‘लाइव्ह’ समजून घेत आहोत असं वाटतं.

दीप त्रिवेदी हे “मैं कृष्ण हूं”, “मी मन आहे” तसंच “सर्वकाही सायकोलॉजी आहे” बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक, गीतेवर 168 तास प्रदीर्घ वर्कशॉप्स घेणारे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर आहेत. भगवद्गीतेची सायकोलॉजीवर केलेल्या कार्यांसाठी ‘ऑनरेरी डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित आहेत.

हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीमध्ये ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.

Additional Information

Weight .385 kg
Dimensions 25.9 x 33 x 3.3 cm